महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ (MAFSU) अंतर्गत विविध पदांची भरती | MAFSU Bharti 2021

MAFSU Bharti 2021

0

MAFSU Recruitment 2021: महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत कॉलेज ऑफ डेअरी टेक्नॉलॉजी, उदगीर येथे सहायक प्राध्यापक पदाच्या एकुण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. या भरती नोकरी ठिकाण उदगीर, जि.लातूर आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2021 आहे.

एकूण जागा : 03

पदाचे नाव :सहायक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता:Ph.D in Respective Subject (Refer PDF)

नोकरी ठिकाण: लातूर

अर्ज पद्धती :ऑनलाइन (ई-मेल)

ई-मेल पत्ता : cdtudgir@gmail.com

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:30 डिसेंबर 2021

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.