महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (MADC) अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरू

MADC Mumbai Recruitment 2022

0

MADC Mumbai Recruitment 2022

MADC Mumbai Bharti 2022 :महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड, मुंबई अंतर्गत व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, एअरसाइड एक्झिक्युटिव्ह, ग्राहक सेवा कार्यकारी, सहाय्यक अग्निशमन अधिकारी, अग्निशमन आणि सुरक्षा पर्यवेक्षक, फायर ऑपरेटर, सहायक सुरक्षा अधिकारी, सहायक अभियंता पदांच्या एकूण 17 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2022 आहे.

एकूण जागा : 17

पदाचे नाव:व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, एअरसाइड एक्झिक्युटिव्ह, ग्राहक सेवा कार्यकारी, सहाय्यक अग्निशमन अधिकारी, अग्निशमन आणि सुरक्षा पर्यवेक्षक, फायर ऑपरेटर, सहायक सुरक्षा अधिकारी, सहायक अभियंता

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: नागपूर, शिर्डी

अर्ज सुरु होण्याची तारीख : 05 मे 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख:19 मे 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक 8 वा मजला, केंद्र-1, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड मुंबई-400005

MADC Mumbai Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली MADC Mumbai Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.