लोकसभा सचिवालय भरती सुरु

0

लोकसभा सचिवालय अंतर्गतवरिष्ठ सल्लागार, कनिष्ठ सल्लागार, वरिष्ठ सामग्री लेखक/ मीडिया विश्लेषक, कनिष्ठ सामग्री लेखक, कनिष्ठ सहयोगी, व्यवस्थापक पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑक्टोबर 2021 आहे.

पदाचे नाव :  वरिष्ठ सल्लागार, कनिष्ठ सल्लागार, वरिष्ठ सामग्री लेखक/ मीडिया विश्लेषक, कनिष्ठ सामग्री लेखक, कनिष्ठ सहयोगी, व्यवस्थापक

वयोमर्यादा – 56 वर्षे

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रशासन शाखा- I, खोली क्रमांक 619, लोकसभा सचिवालय, संसद भवन अॅनेक्सी, नवी दिल्ली-110001

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 ऑक्टोबर 2021

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

SSC GD Question Paper 26

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.