Labhkshetra Vikas Pradhikaran Solapur Bharti 2021 | लाभक्षेत्र विकास प्राधिकरण सोलापूर येथे विविध पदांची भरती

0

लाभक्षेत्र विकास प्राधिकरण सोलापूर येथे कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै ते 13 ऑगस्ट 2021 आहे.

एकूण जागा : 07 

पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)

शैक्षणिक पात्रता – Retired Junior Engineer from irrigation dept / Water Resources Department / etc

नोकरी ठिकाण – सोलापूर

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन

ई-मेल पत्ता – eesid@ymail.com

अर्ज सादर करण्याचा पत्ता – कार्यकरी अभियंता, सोलापूर पाटबंधारे विभाग, सोलापूर

अर्ज सुरु होण्याची तारीख – 31 जुलै 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 ऑगस्ट 2021

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.