कृषी विज्ञान केंद्र ठाणे येथे विशेषतज्ञ, लघुलेखक, वाहनचालक पदांची नवीन भरती सुरू

KVK Thane Recruitment 2022

0

KVK Thane Recruitment 2022

KVK Thane Bharti 2022 : महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ, अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, नागाव जि. ठाणे येथे विषय विशेषतज्ञ, लघुलेखक, वाहन चालक पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जुलै 2022 आहे.

एकूण जागा :  05

पदाचे नाव:विषय विशेषतज्ञ, लघुलेखक, वाहन चालक

शैक्षणिक पात्रता:10th/12th/ Master Degree (Refer PDF)

नोकरी ठिकाण:  ठाणे

अर्ज पद्धती :ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 जुलै 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  मा. सहयोगी अधिष्ठाता, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई- 400012

KVK Thane Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली KVK Thane Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट-1

 

 अधिकृत वेबसाईट-2


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.