कृषी विज्ञान केंद्र लातूर अंतर्गत विविध रिक्त पदांकरीता थेट मुलाखती आयोजित | KVK Latur Bharti 2022

KVK Latur Bharti 2022

0

KVK Latur Bharti 2022:कृषी विज्ञान केंद्र लातूर येथे वरिष्ठ संशोधन सहकारी पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 05 मार्च 2022 आहे

एकूण जागा : 01

पदाचे नाव :वरिष्ठ संशोधन सहकारी

शैक्षणिक पात्रता:M.Sc (Refer PDF)

वयाची अट: 35 वर्षे

नोकरी ठिकाण: लातूर

वेतन श्रेणी : 31,000/- रूपये

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता : कृषी विज्ञान केंद्र लातूर

मुलाखतीची तारीख : 05 मार्च 2022

अधिकृत वेबसाईट : kvklatur.in

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.