खादी व ग्रामोद्योग आयोग मुंबई येथे विविध पदांची भरती

0

KVIC Mumbai Recruitment 2021 : खादी व ग्रामोद्योग आयोग मुंबई (Khadi and Village Industries Commission Mumbai) अंतर्गत “सल्लागार, वरिष्ठ सल्लागार” पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जुलै 2021 आहे.

एकूण जागा : 13 रिक्त जागा

पदाचे नाव: सल्लागार, वरिष्ठ सल्लागार

शैक्षणिक पात्रता:

  • सल्लागार – Master Degree in Law
  • वरिष्ठ सल्लागार – Master Degree/Post-Graduation

नोकरी ठिकाण:  मुंबई

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 18 जून 2021 आहे

अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जुलै 2021 आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

Leave A Reply

Your email address will not be published.