8वी ते पदवीधर उमेदवारांना संधी – कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड गोवा येथे विविध रिक्त पदांची भरती
KTCL Goa Recruitment 2022
KTCL Goa Recruitment 2022
कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड गोवा येथे सहाय्यक वाहतूक अधीक्षक, फोरमन, हेल्पर मेकॅनिक (एमटीएस), हेल्पर टिनस्मिथ वेल्डर, कंडक्टर, अवजड वाहन चालक पदांच्या एकूण 134 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2022 आहे. तसेच अवजड वाहन चालक पदासाठी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 18 जुलै 2022 आहे.
एकूण जागा : 134
पदाचे नाव : सहाय्यक वाहतूक अधीक्षक, फोरमन, हेल्पर मेकॅनिक (एमटीएस), हेल्पर टिनस्मिथ वेल्डर, कंडक्टर, अवजड वाहन चालक
शैक्षणिक पात्रता: Graduate,/ Diploma/ ITI, 8th/ S.S.C (Refer PDF)
नोकरी ठिकाण: गोवा
अर्ज पद्धती : ऑफलाईन
निवड प्रक्रिया : मुलाखत (अवजड वाहन चालक)
मुलाखतीचा पत्ता : कदंब ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड, पारायसो दे गोवा, अल्टो पोर्वोरिम, बारदेझ गोवा 403521
मुलाखतीची तारीख : 18 जुलै 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 जुलै 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता : कदंब ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड, पारायसो दे गोवा, अल्टो पोर्वोरिम, बारदेझ गोवा 403521
KTCL Goa Recruitment 2022
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली KTCL Goa Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.