KTCL Goa Bharti 2021 : कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड गोवा येथे 22 रिक्त पदांची भरती

1

कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड गोवा येथे वाहन सहाय्यक रहदारी निरीक्षक, कनिष्ठ स्टेनोग्राफर, कॅशियर कम लोअर डिव्हिजन क्लर्क, शिपाई (मल्टीटास्किंग स्टाफ) पदांच्या एकूण 22 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 जुलै 2021 आहे.

एकूण जागा : 22 रिक्त जागा

पदाचे नाव:  

  • सहाय्यक रहदारी निरीक्षक
  • कनिष्ठ स्टेनोग्राफर
  • कॅशियर कम लोअर डिव्हिजन क्लर्क
  • शिपाई (मल्टीटास्किंग स्टाफ)

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: 45 वर्षे

नोकरी ठिकाण:  गोवा

अर्ज पद्धती : ऑफलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 1 जुलै 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड, पॅराइसो दे गोवा, अल्टो पोरवोरिम, बारडेज गोवा 403521

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

1 Comment
  1. Aniket kharade says

    शिपाई

Leave A Reply

Your email address will not be published.