KTCL Goa Bharti : 10 वी उत्तीर्णांना संधी – कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड गोवा येथे 30 रिक्त पदांची भरती

0

कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड गोवा येथे कंडक्टर पदांच्या एकूण 30 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 17 ऑगस्ट 2021 आहे.

पदाचे नाव: कंडक्टर

शैक्षणिक पात्रता – S.S.C or equivalent

नोकरी ठिकाण – गोवा

वयोमर्यादा – 45 वर्षे

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – मुख्य कार्यालय, कदंब ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड, कॉर्नर विंग, पॅराइसो-डी-गोवा, अल्टो पोरवोरिम बर्डेझ-गोवा

मुलाखतीची तारीख – 17 ऑगस्ट 2021

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

Leave A Reply

Your email address will not be published.