कृषी विभाग पदभरती 759 पदांची नवीन भरती सुरु!! | Krushi Vibhag Recruitment 2023

Krushi Vibhag Recruitment 2023

0

Krushi Vibhag Recruitment 2023

कृषी विभाग हा सर्वच दृष्टीने महत्त्वाचा विभाग आहे. ग्रामीण भागातील उमेदवार महाराष्ट्र कृषी विभाग भरती 2023 ची आतुरतेने वाट पाहत असतात. आताच प्राप्त नवीन  अपडेट नुसार कृषी विभागात ७५९ पदांची नवीन भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. या अंतर्गत विविध ७५९ पदे कृषी विभागाकडून भरण्यात येणार आहे. सर्व जिल्ह्यांचे अर्ज 14 जानेवारी 2023 पासून सुरु होतील. इच्छुक अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी 2023 आहे. या पदासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषि आयुक्तालयाच्या अधिनस्त कार्यालयात कृषि सहाय्यक, गट-क या पदावर दिनांक ०१ जानेवारी, २०२३ रोजी पाच वर्षे नियमित सेवा केलेल्या व्यक्ती अर्ज करण्यास पात्र असतील.

एकूण जागा : 

पदाचे नाव & तपशील: कृषी पर्यवेक्षक (गट-क)

अ. क्र. विभाग  पद संख्या
1 औरंगाबाद 69
2 पुणे 112
3 ठाणे 79
4 नाशिक 96
5 कोल्हापूर 82
6 नागपूर 113
7 अमरावती 109
8  लातूर 99
  Total  759

 

शैक्षणिक पात्रता: महाराष्ट्र शासनाच्या कृषी आयुक्तालयाच्या कार्यालयात कृषी सहाय्यक (गट-क) या पदावर दिनांक 01 जानेवारी 2023 रोजी 05 वर्षे नियमित सेवा केलेल्या व्यक्ती अर्ज करण्यास पात्र असतील.

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.

Fee: ₹650/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख: 14 जानेवारी 2023

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 जानेवारी 2023

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

 

 

 


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.