कृषी व पदुम विभाग,मंत्रालय,मुंबई इथे स्टेनोग्राफर भरती सुरु

0

Krushi & Padum Vibhag Mumbai Recruitment 2021 : कृषि व पदुम विभाग मंत्रालय मुंबई येथे उच्चश्रेणी लघुलेखक गट-ब, निम्नश्रेणी लघुलेखक गट-ब करिता एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती नोकरी ठिकाण मुंबई आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2021 आहे.

एकूण जागा : 04 

पदाचे नाव : उच्चश्रेणी लघुलेखक गट-ब, निम्नश्रेणी लघुलेखक गट-ब

नोकरी ठिकाण – मुंबई

वयोमर्यादा – 64 वर्षे

अर्ज पद्धती – ऑफलाईन

वेतन : स्टेनोग्राफर (Stenographer) – 41,800/- – 1,32,300/- रुपये प्रतिमहिना

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कृषि व पदुम विभाग), 5 वा मजला, दालन क्र. 522 (विस्तार), हुमात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई – 400032

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2021 आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.