कोकण रेल्वे अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू; असा करा अर्ज

Konkan Railway Recruitment 2022

0

Konkan Railway Recruitment 2022

Konkan Railway Bharti 2022 :कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडअंतर्गतसंचालक (वे आणि वर्क्स), सहाय्यक सुरक्षा आयुक्त/RPF पदांच्या एकूण 01+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख26 जून  & 18 जुलै 2022 (पदांनुसार)आहे.

एकूण जागा : 01+

पदाचे नाव:संचालक (वे आणि वर्क्स), सहाय्यक सुरक्षा आयुक्त/RPF

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदाच्या आवशाक्तेनुसार आहे.(मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट:संचालक (वे आणि वर्क्स) – 45 वर्षे

  • सहाय्यक सुरक्षा आयुक्त – 55 वर्षे

अर्ज पद्धती :ऑफलाईन/ ऑनलाईन

 अर्ज करण्याची शेवटची तारीख:26 जून  & 18 जुलै 2022 (पदांनुसार)

अर्ज पाठविण्याचा पत्ता :

  • सहाय्यक सुरक्षा आयुक्त – मुख्य कार्मिक अधिकारी, केआरसीएल सी.बी. डी. बेलापूर, नवी मुंबई, पिन 4000 14
  • संचालक – श्रीमती. किम्बूंग किपन सचिव, सार्वजनिक उपक्रम निवड मंडळ, सार्वजनिक उपक्रम भवन, ब्लॉकनो. 14, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली -110003

Konkan Railway Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Konkan Railway Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा – 1  

 

जाहिरात पहा – 2  

 

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.