कोकण रेल्वे अंतर्गत रिक्त पदांकरीता मुलाखती आयोजित; प्रकल्प अभियंता, तांत्रिक सहाय्यक पदांचा समावेश | Konkan Railway Bharti 2022
Konkan Railway Bharti 2022
Konkan Railway Bharti 2022 : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत सहायक प्रकल्प अभियंता, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, कायदा सल्लागार, विशेष कर्तव्य अधिकारी पदांच्या एकूण 17 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 07, 14 & 15 फेब्रुवारी 2022 (पदांनुसार) आहे.
एकूण जागा : 17
पदाचे नाव :सहायक प्रकल्प अभियंता, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, कायदा सल्लागार, विशेष कर्तव्य अधिकारी
शैक्षणिक पात्रता:Graduation in Civil/ Mechanical Engg./ LLB (Refer PDF)
वयाची अट:
- सहायक प्रकल्प अभियंता – 43 वर्षे
- वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक – 35 वर्षे
- इतर पदासाठी – 45 वर्षे
अर्ज पद्धती :मुलाखत
मुलाखतीचा पत्ता :
-
- PDF जाहिरात क्र. 1 पदांसाठी – एक्झिक्युटिव्ह क्लब, कोकण रेल विहार, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. सेक्टर-40, सीवूड्स (पश्चिम), नवी मुंबई, 400706
- PDF जाहिरात क्र. 2 पदांसाठी – यूएसबीआरएल प्रकल्प मुख्य कार्यालय, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड, सत्यम कॉम्प्लेक्स, मार्बल मार्केट, एक्स्टेंशन – त्रिकुटा नगर, जम्मू, जम्मू आणि काश्मीर (U.T.) पिन-180011
मुलाखतीची तारीख : 07, 14 & 15 फेब्रुवारी 2022 (पदांनुसार)
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा -1
जाहिरात पहा – 2
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
Vaibhav Kanere