कोकण रेल्वे अंतर्गत स्टेशन मास्टर्स व अन्य विविध रिक्त पदांची भरती सुरू | Konkan Railway Bharti 2022

Konkan Railway Bharti 2022

0

Konkan Railway Bharti 2022 : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत स्टेशन मास्टर पदाच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी 2022 आहे.

एकूण जागा : 03

पदाचे नाव :स्टेशन मास्टर

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 63 वर्षे

अर्ज पद्धती :ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता : krclredepu@krcl.co.in

 अर्ज करण्याची शेवटची तारीख:28 जानेवारी 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.