Konkan Railway Recruitment 2021 | कोकण रेल्वे अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरु

Konkan Railway Bharti 2021

0

Konkan Railway Recruitment 2021 Details 

 

Konkan Railway Bharti 2021 – Konkan Railway Corporation Limited (KRCL), a Public Sector Undertaking under the Ministry of Railways, invites application for the post of full time Medical Officer on fixed term contract basis. Further details are as follows:-

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड येथे वैद्यकीय अधिकारी पदाची 1 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची 1 जुलै 2021 आहे.

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
  • पद संख्या –  1 जागा
  • शैक्षणिक पात्रता – MBBS from recognized Medical Institution and approved by Indian Medical Council.
  • वयोमर्यादा – 35 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – [email protected]
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 जुलै 2021 आहे.

 

KRCL Recruitment 2021 – Vacancy Details

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

विज्ञान सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.