कोकण रेल्वे अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरु

0

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड येथे उपमुख्य ऑपरेशन व्यवस्थापक, मुख्य कार्मिक अधिकारी, उपमुख्य अभियंता, मुख्य प्रकल्प व्यवस्थापक पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  19, 26 ऑगस्ट 11 सप्टेंबर 2021 (पदांनुसार) आहे.

पदाचे नाव :

  • उपमुख्य ऑपरेशन व्यवस्थापक
  • मुख्य कार्मिक अधिकारी
  • उपमुख्य अभियंता
  • मुख्य प्रकल्प व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयोमर्यादा –

    • मुख्य कार्मिक अधिकारी – 57 वर्षे
    • उपमुख्य ऑपरेशन व्यवस्थापक – 40 वर्षे

नोकरी ठिकाण – बेळगाव, नवी मुंबई

निवड प्रक्रिया – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपमुख्य कार्मिक अधिकारी/ भरती, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड, बेलापूर भवन, से -11, सीबीडी/ बेलापूर, नवी मुंबई -400614

  • ई-मेल पत्ता –
    • उपमुख्य ऑपरेशन व्यवस्थापक, मुख्य कार्मिक अधिकारी – [email protected]
    • मुख्य प्रकल्प व्यवस्थापक – [email protected] 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19, 26 ऑगस्ट 11 सप्टेंबर 2021 (पदांनुसार) आहे.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

Leave A Reply

Your email address will not be published.