कोल्हापूर महानगरपालिकेत अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती | Kolhapur Mahanagarpalika Bharti 2021

Kolhapur Mahanagarpalika Bharti 2021

0

Kolhapur Mahanagarpalika Bharti 2021: कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत यशवंतराव चव्हाण (K.M.C.) महाविद्यालय, कोल्हापूर येथे CHB शिक्षक पदांच्या एकूण 25 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकसून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 21 डिसेंबर 2021 आहे.

एकूण जागा : 25

पदाचे नाव :CHB शिक्षक 

शैक्षणिक पात्रता:Post Graduate with B in the relevant subject and NET/SET Ph.D qualified

नोकरी ठिकाण: कोल्हापूर

निवड प्रक्रिया :मुलाखत

 मुलाखतीची तारीख :21 डिसेंबर 2021

  मुलाखतीचा पत्ता  : यशवंतराव चव्हाण (K.M.C.) महाविद्यालय, कोल्हापूर, 2032 ‘अ’ प्रभाग, धोत्री गल्ली, गंगावेश, कोल्हापूर – 416 012

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.