कोल्हापूर चर्च कौन्सिल अंतर्गत शिपाई, लिपिक, शिक्षक, इ. पदांची भरती सुरू

Kolhapur Church Council Recruitment 2022

0

Kolhapur Church Council Recruitment 2022

Kolhapur Church Council Bharti 2022:कोल्हापूर चर्च कौन्सिल, कोल्हापूर येथे मुख्याध्यापक, शिक्षण सेवक, लिपिक, सहायक शिक्षक, शिपाई पदांच्या एकूण 20 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मे 2022 आहे.

एकूण जागा : 22

पदाचे नाव:मुख्याध्यापक, शिक्षण सेवक, लिपिक, सहायक शिक्षक, शिपाई

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.

नोकरी ठिकाण: कोल्हापूर (Kolhapur), सांगली, सिंधुदुर्ग

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:21 मे 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कोल्हापूर चर्च कौन्सिल हाउस, इ. पी. स्कूल कंपाउंड, नागाला पार्क कमानीसमोर, कोल्हापूर

Kolhapur Church Council Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Kolhapur Church Council Recruitment 2022  PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.