12 वी पास व अन्य उमेदवारांना संधी; खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड पुणे अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची भरती

Khadki Cantonment Board Pune Recruitment 2022

0

Khadki Cantonment Board Pune Recruitment 2022

Khadki Cantonment Board Bharti 2022:डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे अंतर्गत सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी-आयुष, X-रे टेक्निशिअन, स्टाफ नर्स, फिजियोथेरपिस्ट, लॅबोरेटरी टेक्निशिअन, डायलिसिस टेक्निशिअन, फार्मासिस्ट, ईसीजी टेक्निशिअन पदांच्या एकूण 31 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 31 मे, 1 & 2 जून 2022 (पदांनुसार) आहे.

एकूण जागा : 31

पदाचे नाव:सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी-आयुष, X-रे टेक्निशिअन, स्टाफ नर्स, फिजियोथेरपिस्ट, लॅबोरेटरी टेक्निशिअन, डायलिसिस टेक्निशिअन, फार्मासिस्ट, ईसीजी टेक्निशिअन

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: खडकी (Pune)

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे-४११००३

मुलाखतीची तारीख: 31 मे, 1 & 2 जून 2022 (पदांनुसार)

Khadki Cantonment Board Pune Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Khadki Cantonment Board Pune Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.