खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड अंतर्गत विविध पदांची भरती सुरु | Khadki Cantonment Board Bharti 2022

Khadki Cantonment Board Bharti 2022

0

Khadki Cantonment Board Bharti 2022:खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड पुणे (Khadki Cantonment Board) अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर छावणी सर्वसाधारण रुग्णालय खडकी येथे “प्रयोगशाळा तंत्रज्ञ, स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी आयुष पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 14 जानेवारी 2022 आहे.

एकूण जागा : 11 

पदाचे नाव :प्रयोगशाळा तंत्रज्ञ, स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी आयुष

शैक्षणिक पात्रता:B.Sc/ DMLT, B.Sc Nursing, BAMS/ BHMS (Refer PDF)

नोकरी ठिकाण: खडकी

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर छावणी सर्वसाधारण रुग्णालय, खडकी, पुणे – 411003

मुलाखतीची तारीख :14 जानेवारी 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.