Khadki Cantonment Board Bharti 2022 | खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरु – मुलाखती आयोजित

Khadki Cantonment Board Bharti 2022

0

Khadki Cantonment Board Bharti 2022: खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड पुणे (Khadki Cantonment Board) अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर छावणी सर्वसाधारण रुग्णालय खडकी येथे “फार्मासिस्ट/ स्टोअर कीपर, स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी आयुष पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 24 फेब्रुवारी 2022 आहे.

एकूण जागा : 13

पदाचे नाव : फार्मासिस्ट/ स्टोअर कीपर, स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी आयुष

शैक्षणिक पात्रता: B.Sc/ DMLT, B.Sc Nursing, BAMS/ BHMS/ B.Pharm/ D.Pharm (Refer PDF)

नोकरी ठिकाण: खडकी (Pune)

वेतन श्रेणी : वैद्यकीय अधिकारी आयुष – रु. 40000/- , फार्मासिस्ट/ स्टोअर कीपर, स्टाफ नर्स – रु. 30000/-

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर छावणी सर्वसाधारण रुग्णालय, खडकी, पुणे – 411003

मुलाखतीची तारीख : 24 फेब्रुवारी 2022

अधिकृत वेबसाईट : kirkee.cantt.gov.in 

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.