केंद्रीय विद्यालय नागपूर येथे शिक्षक व इतर विविध पदांकरीता मुलाखती आयोजित!!

Kendriya Vidyalaya Nagpur Recruitment 2022

0

Kendriya Vidyalaya Nagpur Recruitment 2022

केंद्रीय विद्यालय, आयुध निर्माणी, अंबाझरी, नागपूर येथे डॉक्टर, विशेष शिक्षक पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 15 जुलै 2022 आहे.

पदाचे नाव: डॉक्टर, विशेष शिक्षक

शैक्षणिक पात्रता: MBBS, B.Ed In Special Educator (Refer PDF)

वयाची अट: 18 ते 65 वर्षे

नोकरी ठिकाण: नागपूर

निवड प्रक्रिया – मुलाखत

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 जुलै 2022

मुलाखतीचा पत्ता – केंद्रीय विद्यालय, आयुध निर्माणी, अंबाझरी, अमरावती आरडी, आयुध राज्य, नागपूर- 440021

अधिकृत वेबसाईट – ambajhari.kvs.ac.in 

Kendriya Vidyalaya Nagpur Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Kendriya Vidyalaya Nagpur recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.