केंद्रीय विद्यालय अहमदनगर अंतर्गत शिक्षक व इतर विविध पदांसाठी मुलाखती आयोजित जाणून घ्या!!

Kendriya Vidyalaya Ahmednagar Recruitment 2023

0

Kendriya Vidyalaya Ahmednagar Recruitment 2023

द्रीय विद्यालय अहमदनगर क्रमांक II, MIRC अंतर्गत “पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, प्राथमिक शिक्षक प्रशिक्षक, योग प्रशिक्षक, क्रीडा प्रशिक्षक, परिचारिका, संगणक प्रशिक्षक आणि विशेष शिक्षक” पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

पदाचे नाव : पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, प्राथमिक शिक्षक प्रशिक्षक, योग प्रशिक्षक, क्रीडा प्रशिक्षक, परिचारिका, संगणक प्रशिक्षक आणि विशेष शिक्षक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या अवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण:  अहमदनगर

निवड प्रक्रिया:  मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: केंद्रीय विद्यालय, अहमदनगर

मुलाखतीचा तारीख:  08 & 09 मार्च 2023 (पदांनुसार)

 

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

अर्ज नमुना

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.