कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक भरती नवीन जाहिरात प्रकाशित; त्वरित अर्ज करा

Karad Urban Co Op Bank Recruitment 2022

0

Karad Urban Co Op Bank Recruitment 2022

Karad Urban Co Op Bank Bharti 2022: कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., कराड येथे कार्यकारी, प्रशिक्षक, कायदा अधिकारी पदांच्या एकूण 18 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नोकरी ठिकाण अमरावती आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जून 2022 आहे. 

एकूण जागा : 18 

पदाचे नाव:कार्यकारी, प्रशिक्षक, कायदा अधिकारी

शैक्षणिक पात्रता:CA/Graduation/ LLB/ LLM (Refer PDF)

नोकरी ठिकाण: कराड

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:18 जून 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य कार्यकारी अधिकारी, कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., कराड (शेड्युल्ड बँक), मुख्य कार्यालय: 516/2, शनिवार पेठ, शाहू चौक, कराड 415110

Karad Urban Co Op Bank Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Karad Urban Co Op Bank Recruitment 2022  PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.