भारतीय हवाई दलात नोकरीची संधी – 334 पदे

0

भारतीय हवाई दल अंतर्गत हवाई दल सामान्य प्रवेश परीक्षा (AFCAT) (02/2021) करिता एकूण 334 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 1 जून 2021 आहे आणि लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2021 आहे.

एकूण जागा : 334 जागा

पदाचे नाव : हवाई दल सामान्य प्रवेश परीक्षा (AFCAT) (02/2021)

शैक्षणिक पात्रता: Candidates should have passed with a minimum of 50% marks each in Maths and Physics at 10+2 level

वयाची अट:  20 ते 24 वर्षे

Fee: रु. 250/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

  • अर्ज सुरु होण्याची तारीख –  1 जून 2021 आहे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जून 2021 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.