JNARDDC नागपूर येथे विविध रिक्त पदांकरिता मुलाखती आयोजित

JNARDDC Nagpur recruitment 2022

0

JNARDDC Nagpur recruitment 2022

जवाहरलाल नेहरू अल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटर (JNARDDC), नागपूर येथे कनिष्ठ संशोधन सहकारी पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 18 & 22 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 02

पदाचे नाव: कनिष्ठ संशोधन सहकारी

शैक्षणिक पात्रता: M.Sc (Refer PDF)

वयाची अट: 30 वर्षे

नोकरी ठिकाण:  नागपूर

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीची तारीख: 18 & 22 ऑगस्ट 2022

मुलाखतीचा पत्ता: JNARDDC नागपूर

JNARDDC Nagpur recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली JNARDDC Nagpur recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.