JNARDDC Nagpur Recruitment 2021 | JNARDDC नागपूर येथे विविध पदांची भरती

0

जवाहरलाल नेहरू अल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटर (JNARDDC), नागपूर येथे कनिष्ठ संशोधन फेलो, वरिष्ठ संशोधन फेलो, कनिष्ठ संशोधन फेलो/कनिष्ठ संशोधन फेलो पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2021 आहे.

पदाचे नाव :

  • कनिष्ठ संशोधन फेलो
  • वरिष्ठ संशोधन फेलो

कनिष्ठ संशोधन फेलो/कनिष्ठ संशोधन फेलो

शैक्षणिक पात्रता – B.E /ME

नोकरी ठिकाण – नागपूर

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 ऑगस्ट 2021

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

Leave A Reply

Your email address will not be published.