JNARDDC नागपूर येथे विविध पदांची भरती

0

जवाहरलाल नेहरू अल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटर, नागपूर येथे कनिष्ठ संशोधन सहकारी, वरिष्ठ संशोधन फेलो पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 7 जुलै 2021 आहे.

पदाचे नाव: कनिष्ठ संशोधन सहकारी, वरिष्ठ संशोधन फेलो

शैक्षणिक पात्रता:

  • कनिष्ठ संशोधन सहकारी – B.Tech 
  • वरिष्ठ संशोधन फेलो – Diploma/ ITI

नोकरी ठिकाण:  नागपूर

निवड प्रक्रिया – मुलाखत

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 7 जुलै 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जवाहरलाल नेहरू एल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटर, नागपूर

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.