जिल्हाधिकारी कार्यालय येथे “या” रिक्त पदांची नवीन भरती सुरू!!

Jilhadhikari Karyalay Wardha Recruitment 2023

0

Jilhadhikari Karyalay Wardha Recruitment 2023

जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा अंतर्गत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जानेवारी 2023 आहे.

पदाचे नाव & तपशील: जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण: वर्धा

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 जानेवारी 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हाधिकारी  कार्यालय, वर्धा

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

 

 

 


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.