जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथे नोकरीची संधी – त्वरित अर्ज करा | Jilhadhikari Karyalay Thane Bharti 2022

Jilhadhikari Karyalay Thane Bharti 2022

0

Jilhadhikari Karyalay Thane Bharti 2022: जिलाधिकारी कार्यालय ठाणे येथे विशेष सहायक सरकारी अभियोक्ता पदाच्या एकुण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2022 आहे.

एकूण जागा : 15

पदाचे नाव :विशेष सहायक सरकारी अभियोक्ता

शैक्षणिक पात्रता:Law Degree (Refer PDF)

वयाची अट: 38 वर्षे

नोकरी ठिकाण: ठाणे

अर्ज पद्धती :ऑफलाईन

 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जानेवारी 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  जिलाधिकारी कार्यालय ठाणे, ठाणे जिल्हा सत्र न्यायालयसमोर, कोर्ट नाका ठाणे (प.) ता. जि. ठाणे -400601

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.