जिल्हाधिकारी कार्यालय भरती 2022; नवीन जाहिरात प्रकाशित – त्वरित अर्ज करा | Jilhadhikari Karyalay Sindhudurg Bharti 2022

Jilhadhikari Karyalay Sindhudurg Bharti 2022

0

Jilhadhikari Karyalay Sindhudurg Bharti 2022:जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे विधी अधिकारी पदाची 1 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2022 आहे.

एकूण जागा :  1 

पदाचे नाव :विधी अधिकारी

शैक्षणिक पात्रता:Law Degree (Refer PDF)

वयाची अट: 45 वर्षे

नोकरी ठिकाण: सिंधुदुर्ग

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:25 जानेवारी 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष निवड समिती, सिंधुदुर्ग, सिंधुदुर्गनगरी-ओरोस, ता. कुडाळा, जि. सिंधुदुर्ग – 416812

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.