जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे “या” पदाच्या 28 जागा रिक्त; नवीन भरती सुरु!!

Jilhadhikari Karyalay Chandrapur Recruitment 2022-23

0

Jilhadhikari Karyalay Chandrapur Recruitment 2022-23

जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे “अशासकीय सदस्य” पदाच्या 28 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जानेवारी 2023 आहे.

एकूण जागा : 28 जागा

पदाचे नाव : अशासकीय सदस्य

शैक्षणिक पात्रता:  शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण:  चंद्रपूर

अर्ज पद्धती : ऑफलाईन

 अर्ज करण्याची शेवटची तारीख:  03 जानेवारी 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय (पुरवठा शाखा), चंद्रपूर

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.