जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे ‘या’ उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी – त्वरित अर्ज करा

Jilhadhikari Karyalay Amravati Recruitment 2022

0

Jilhadhikari Karyalay Amravati Bharti 2022

Jilhadhikari Karyalay Amravati Bharti 2022: जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी कार्यालय अमरावती अंतर्गत विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदाच्या 20 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाइन सादर करायचा आहे.. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मे 2022 आहे.

एकूण जागा :  20

पदाचे नाव:विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता

शैक्षणिक पात्रता:Law Degree (Refer PDF)

वयाची अट: 38 वर्षे

नोकरी ठिकाण:  अमरावती

अर्ज पद्धती :ऑफलाइन

अर्ज सुरू होण्याची तारीख : 11 मे 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख:26 मे 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हाधिकारी कार्यालय, कॅम्प रोड, अमरावती (अपर जिल्हादंडाधिकारी, अमरावती यांचे समक्ष) यांचे कार्यालयामध्ये

Jilhadhikari Karyalay Amravati Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Jilhadhikari Karyalay Amravati Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.