10 वी ते अन्य अर्हताप्राप्त उमेदवारांना संधी; जिल्हा निवड समिती जळगाव

Jilha Nivad Samiti Jalgaon Recruitment 2022

0

Jilha Nivad Samiti Jalgaon Recruitment 2022

जिल्हा निवड समिती जळगाव अंतर्गत  स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी, आया, चौकीदार, स्टोअर कीपर आणि अकाउंटंट पदाच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 05 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 09

पदाचे नाव: स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी, आया, चौकीदार, स्टोअर कीपर आणि अकाउंटंट

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (मूळ जाहिरात वाचावी)

वयाची अट:

  • वैद्यकीय अधिकारी – 23 ते 38 वर्षे
  • इतर पदांसाठी – 18 ते 38 वर्षे

नोकरी ठिकाण: जळगाव

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: मा. जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव

मुलाखतीची तारीख: 05 ऑगस्ट 2022

Jilha Nivad Samiti Jalgaon recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Jilha Nivad Samiti Jalgaon Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा – 1

जाहिरात पहा – 2

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.