Jilha Nivad Samiti Gondia Recruitment 2021 : जिल्हा निवड समिती गोंदिया अंतर्गत भरती सुरु

0

जिल्हा निवड समिती, गोंदिया येथे वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण 17 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या भरती करिता नोकरी ठिकाण गोंदिया आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 5 ऑगस्ट 2021 आहे.

पदाचे नाव:  वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता – MBBS, BAMS

नोकरी ठिकाण – गोंदिया

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया

मुलाखतीची तारीख – 5 ऑगस्ट 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – gondia.gov.in

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.