जलसंपदा विभाग नांदेड अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती | Jalsampada Vibhag Nanded Bharti 2022

Jalsampada Vibhag Nanded Bharti 2022

0

Jalsampada Vibhag Nanded Bharti 2022: जलसंपदा विभाग नांदेड अंतर्गत कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, सहाय्यक अभियंता श्रेणी -2 (स्थापत्य) पदांच्या एकूण 17 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2021 आहे.

एकूण जागा :  17 

पदाचे नाव :कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, सहाय्यक अभियंता श्रेणी -2 (स्थापत्य)

शैक्षणिक पात्रता:सेवानिवृत्त अभियंता (मूळ जाहिरात वाचावी)

नोकरी ठिकाण: नांदेड

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 जानेवारी 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  कार्यकारी अभियंता, विष्णुपुरी प्रकल्प विभाग क्र 02 / जंगमवाडी, नांदेड

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.