अमरावती जलसंपदा विभागात ‘अभियंता’ पदांची भरती सुरू; नवीन जाहिरात प्रकाशित

Jalsampada Vibhag Amravati Recruitment 2022

0

Jalsampada Vibhag Amravati Recruitment 2022

Amravati Jalsampada Vibhag Bharti 2022: जलसंपदा विभाग  अमरावती अंतर्गत कनिष्ट अभियंता, शाखा अभियंता पदाच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2022 आहे.

एकूण जागा : 04

पदाचे नाव:कनिष्ट अभियंता, शाखा अभियंता

शैक्षणिक पात्रता:सेवानिवृत्त अभियंता (मूळ जाहिरात वाचावी)

नोकरी ठिकाण: अमरावती

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 जून 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अधीक्षक अभियंता, उर्ध्व वर्धा सिंचन मंडळ, अमरावती

Jalsampada Vibhag Amravati Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Jalsampada Vibhag Amravati Recruitment 2022  PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.