जालना अंगणवाडी सेविका, मदतनीस भरती 2021 – नवीन जाहिरात

0

बाल विकास प्रकल्प अधिकारी, नवीन नागरी प्रकल्प जालना अंतर्गत अंगणवाडी सेविका/ मिनी सेविका/ मदतनीस पदांच्या एकूण 18 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जुलै 2021 आहे.

पदाचे नाव: अंगणवाडी सेविका/ मिनी सेविका/ मदतनीस

शैक्षणिक पात्रता: 7th & 10th Pass

नोकरी ठिकाण: जालना (Jalna)

अर्ज पद्धती :  ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:  09 जुलै 2021 

कार्यालयाचा पत्ता – एकात्मिक बाल विकास सेवा योजना पंचायत समिती घनसावंगी या कार्यालयात

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

Leave A Reply

Your email address will not be published.