Jalgaon Mahanagarpalika Bharti 2021 : जळगाव शहर महानगरपालिका भरती 2021

0

Jalgaon Mahanagar Palika Bharti 2021 : जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव (Jalgaon City Municipal Corporation)  येथे “वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, लॅब टेक्नीशियन, अकाउंटंट, एएनएम, क्वालिटी प्रोग्राम असिस्टंट, क्षयरोग आरोग्य अभ्यागत” पदांच्या विविध 24 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आज. तरी  इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी २८ जून  2021 पूर्वी अर्ज सादर करावा .

एकूण जागा : २४

विभागाचे नाव : जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव (Jalgaon City Municipal Corporation)

पदाचे नाव:

  • वैद्यकीय अधिकारी
  • स्टाफ नर्स
  • फार्मासिस्ट
  • लॅब टेक्नीशियन
  • अकाउंटंट
  • एएनएम
  • क्वालिटी प्रोग्राम असिस्टंट
  • क्षयरोग आरोग्य अभ्यागत

नोकरी ठिकाण: जळगाव (Jalgaon)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: २८ जून  2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता : पहिला मजला, कै. डी. बी  जैन मनपा हॉस्पिटल, शिवाजीनगर , जळगाव, पिन कोड -425001 शहर लेखा व्यवस्थापक याचे कार्यालय

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

Leave A Reply

Your email address will not be published.