IUCAA पुणे येथे विविध रिक्त पदांची भरती | IUCAA Pune Bharti 2021

IUCAA Recruitment 2021

0

IUCAA Recruitment 2021 :  इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्ट्रोनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स (IUCAA), पुणे येथे कनिष्ठ संशोधन फेलोशिप, वैज्ञानिक आणि तांत्रिक अधिकारी, वैयक्तिक सहाय्यक पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नोकरी ठिकाण पुणे आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने कार्याचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 & 15 ऑगस्ट 2021 आहे.

एकूण जागा : 03

पदाचे नाव : कनिष्ठ संशोधन फेलोशिप, वैज्ञानिक आणि तांत्रिक अधिकारी, वैयक्तिक सहाय्यक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 & 15 ऑगस्ट 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – www.iucaa.in

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.