ITI Solapur Bharti 2021 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सोलापूर येथे निदेशक पदांची भरती सुरु

0

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सोलापूर येथे निदेशक पदाच्या एकूण 27 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2021 आहे.

एकूण जागा : 27 जागा

पदाचे नाव: MBA/BBA Degree/ ITI, N.C.T.V.T. Pass

शैक्षणिक पात्रता: MBA/BBA Degree/ ITI, N.C.T.V.T. Pass

नोकरी ठिकाण: सोलापूर (Solapur)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जून 2021 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, विजापूर रोड, सोलापूर, 413004

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

Leave A Reply

Your email address will not be published.