अकोला महानगरपालिकेत आयटीआय पास उमेदवारांकरीता शिकाऊ उमेदवारी भरती
1961 अॅक्ट नुसार अकोला महानगरपालिकेमध्ये आयटीआय पास उमेदवारांकरीता अप्रेंदीशीष भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहेत.
- प्लंबर
- वेल्डर
- वायरमन
- कोपा
- Draughtsman
या व्यवसायातील आयटीआय पास उमेदवारांना महानगरपालिकेमध्ये आप्रेंटीशीप करण्याची सुवर्ण संधी असून दिनांक 31 ऑगस्ट 2021 पर्यंत ऑनलाइन अर्ज करावे.
अर्ज करण्याची दिनाक :- 15/08/2021
अर्ज करण्याची अंतिम दिनांक:- 31/08/2021
Sr. No. |
Trade |
1 |
प्लंबर |
2 |
वेल्डर |
3 |
वायरमन |
4 |
कोपा |
https://apprenticeshipindia.org/ या संकेतस्थळावर खाटील असताना प्रस्थापना करिता अ आहेत शिकाऊ उमेदवार यांचा कालावधी अकरा महीने करीता आहे.
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो ! [sharethis-inline-buttons]
आज प्रकाशित झालेल नवीन सराव पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !