शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अकोला येथे नोकरीची उत्तम संधी – त्वरित अर्ज करा

ITI Akola Recruitment 2022

0

ITI Akola Recruitment 2022

ITI Akola Bharti 2022: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलीची), अकोला येथे प्रशिक्षक पदाच्या 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पध्दतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून 2022 आहे.

एकूण जागा : 02

पदाचे नाव:प्रशिक्षक

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: अकोला

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:10 जून 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची), अकोला मनकर्णा प्लॉट, आकोट स्टँड, जि. अकोला -444101

ITI Akola Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली ITI Akola Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.