10 वी,12 वी उत्तीर्ण, पदवीधर उमेदवारांना संधी; इंडो-तिबेटियन सीमा पोलिस दल अंतर्गत रिक्त पदांची नवीन भरती!!
ITBP Recruitment 2022
ITBP Recruitment 2022
इंडो-तिबेटियन सीमा पोलिस दल अंतर्गत हेड कॉन्स्टेबल, कॉन्स्टेबल पदाच्या एकूण 293 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 आहे.
एकूण जागा : 293 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | हेड कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन) | 126 |
2 | कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन) | 167 |
Total | 293 |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: 45% गुणांसह 12वी (PCM) उत्तीर्ण किंवा 10वी उत्तीर्ण + ITI (इलेक्ट्रिकल/कॉम्प्युटर) किंवा 10वी (PCM) उत्तीर्ण + इलेक्ट्रॉनिक्स/कम्युनिकेशन/इन्स्ट्रुमेंटेशन/कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
- पद क्र.2: 10वी उत्तीर्ण.
वयाची अट: 30 नोव्हेंबर 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1: 18 ते 25 वर्षे
- पद क्र.2: 18 ते 23 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]
अर्ज पद्धती : Online
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2022 (11:59 PM)
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.