10 वी,12 वी उत्तीर्ण, पदवीधर उमेदवारांना संधी; इंडो-तिबेटियन सीमा पोलिस दल अंतर्गत रिक्त पदांची नवीन भरती!!

0

ITBP Recruitment 2022

ITBP Recruitment 2022 : इंडो-तिबेटियन सीमा पोलिस दल अंतर्गत कॉन्स्टेबल/ ट्रेड्समन (शिंपी, माळी, मोची, सफाई कर्मचारी, वॉशरमन आणि नाई) पदाच्या एकूण 287 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2022 आहे

एकूण जागा : 287 जागा

पदाचे नाव & तपशील: कॉन्स्टेबल/ ट्रेड्समन (शिंपी, माळी, मोची, सफाई कर्मचारी, वॉशरमन आणि नाई)

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:

  • कॉन्स्टेबल (शिंपी, माळी, मोची) – 18 ते 23 वर्षे
  • कॉन्स्टेबल (सफाई कर्मचारी, वॉशरमन आणि नाई) – 18 ते 15 वर्षे

Fee : Rs. 100/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख: 23 नोव्हेंबर 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 डिसेंबर 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.