10 वी उत्तीर्णांना संधी….!! इंडो-तिबेटियन सीमा पोलिस दल अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू

ITBP Recruitment 2022

0

ITBP Recruitment 2022

इंडो-तिबेटियन सीमा पोलिस दल येथे कॉन्स्टेबल (पायनियर) पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 108 

पदाचे नाव :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 कॉन्स्टेबल (कारपेंटर) 56
2 कॉन्स्टेबल (मेसन) 31
3 कॉन्स्टेबल (प्लंबर) 21
Total 108

 

शैक्षणिक पात्रता:(i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (कारपेंटर/मेसन/प्लंबर)

वेतनश्रेणी : रु. 21,700 ते  69,100/-

वयाची अट:17 सप्टेंबर 2022 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC: ₹100/-    [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

अर्ज पद्धती : ऑनलाइन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 सप्टेंबर 2022  01 ऑक्टोबर  (11:59 PM)

ITBP Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली ITBP Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.