ITBP Bharti 2021 : ITBP दलात कॉन्स्टेबल भरती सुरु- नवीन जाहिरात !

0

ITBP Bharti 2021 : इंडो-तिबेटियन सीमा पोलिस दल येथे कॉन्स्टेबल (जीडी) पदांच्या एकूण ६५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी २ सप्टेंबर 2021 पर्यंत आपले  अर्ज सादर करावे.

एकूण जागा :  ६५ जागा 

पदाचे नाव: कॉन्स्टेबल (जीडी) 

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

निवड प्रक्रिया -ऑनलाईन अर्ज

अर्ज करण्याची शेवटची तारीख: २ सप्टेंबर 2021 आहे.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

Leave A Reply

Your email address will not be published.