ISRO Bharti 2021 | भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती 2021

0

भारतीय अंतराळ संशोधन संस्था मध्ये पदवीधर अप्रेंटिस, टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस आणि कमर्शियल प्रॅक्टिस डिप्लोमा  या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

एकूण जागा :  43 जागा

पदाचे नाव:  पदवीधर अप्रेंटिस, टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस आणि कमर्शियल प्रॅक्टिस डिप्लोमा

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 पदवीधर अप्रेंटिस 13
02 टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस 10
03 कमर्शियल प्रॅक्टिस डिप्लोमा 20

शैक्षणिक पात्रता:

पदवीधर अप्रेंटिस – सिव्हिल/मेकॅनिकल/कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इंडस्ट्रियल/ फायर टेक्नोलॉजी & सेफ्टी
टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस – सिव्हिल/मेकॅनिकल/कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स
कमर्शियल प्रॅक्टिस डिप्लोमा – कमर्शियल प्रॅक्टिस डिप्लोमा

नोकरी ठिकाण: बंगळूर

Fee: नाही

पगार:  8,000 ते 9,000 Rs (  Monthly Stipend )

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): hqapprentice@isro.gov.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 जुलाई 2021

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.