IPRCL मध्ये विविध रिक्त पदांची भरती सुरू – असा करा अर्ज | IPRCL Bharti 2022

IPRCL Bharti 2022

0

IPRCL Bharti 2022: इंडियन पोर्ट रेल ॲन्ड रोपवे कोर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत प्रकल्प स्थळ अभियंता, सहाय्यक. कंपनी सचिव, उपमहाव्यवस्थापक, कनिष्ठ महाव्यवस्थापक, सहायक महाव्यवस्थापक, मुख्य महाव्यवस्थापक पदांच्या एकूण 25 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मार्च 2022 आहे.

एकूण जागा :  25

पदाचे नाव :प्रकल्प स्थळ अभियंता, सहाय्यक. कंपनी सचिव, उपमहाव्यवस्थापक, कनिष्ठ महाव्यवस्थापक, सहायक महाव्यवस्थापक, मुख्य महाव्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता:Degree (Graduation) in any discipline (Refer PDF)

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज पद्धती :ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:04 मार्च 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कॉर्पोरेशन लिमिटेड, कॉर्पोरेट ऑफिस: 4 मजला, निर्माण भवन, मुंबई पोर्ट ट्रस्ट बिल्डिंग, एम. पी. रोड, मरगाव (ई), मुंबई-400010

अधिकृत वेबसाईट :  www.iprcl.in 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.